
ते दिवस
ते दिवस खरचं खुप छान होते
अवखळ, खेलकर ,मजेशीर
कसे निघून गेले कधी कळलेच नाही
मनासारखे अजुन प्रत्येकला छललेच नाही
खरी मजा तेंव्हाच केलि विसरता न येणारी
भांडन करूनही एकमेकला समजुन घेणारी
कट्ट्यावर बसण्याची आवड जरा जास्तच होती
खरं सांगू तेंव्हा आपली टीमच मस्त होती
जेवनासठी एम बी त बसताना इतराना चुकवायची कसरत करायची
आणि इतरांची मापं काढत दुपार निघून जायची
दोन रुपयाच्या चहासाठी मित्राकडेच अपेक्षा करायची
प्रयाकटिकल सुरु जाली की डेड लाइन दिवशी जमा करायची
त्यासाठी मात्र शेवटची रात्र जगवाय्ची
दुपारी पेपर असला की सकाळी आभ्यास करायचा
आणि हाच फॉरम्युला दरवेळी वापरायचा
दर दिवशी आपण सागले जमायचो
सगले प्रोग्राम क्यान्सल करुन मुद्दाम भेटायला यायचो
करियरची चिंता तेंव्हा कोणालाच नव्हती
आणि आता देखिल तिची भिडं कोणालाच नाही
आता मात्र भेत्न्यसती वेळ शोधावा लागतोय
आणि त्यासाठी सुद्धा मुहूर्त लागतोय
न भेटण्याची कारनसुद्धा तयार ठेवलित सगळ्यानी
आठवणींचे थावे मानत सोडलेत सगळ्यानी
कोण कोठे निघून गेलं आता पत्ता ही लगत नाही
भेटू म्हनलं तरी आता सहज कुणी भेटत नाही
संपले ते दिवस राहिल्या फ़क्त आठवणी
तुमच्या आहेत का माहित नाही
पण अजुन तरी त्या माझ्या आहेत.
अवखळ, खेलकर ,मजेशीर
कसे निघून गेले कधी कळलेच नाही
मनासारखे अजुन प्रत्येकला छललेच नाही
खरी मजा तेंव्हाच केलि विसरता न येणारी
भांडन करूनही एकमेकला समजुन घेणारी
कट्ट्यावर बसण्याची आवड जरा जास्तच होती
खरं सांगू तेंव्हा आपली टीमच मस्त होती
जेवनासठी एम बी त बसताना इतराना चुकवायची कसरत करायची
आणि इतरांची मापं काढत दुपार निघून जायची
दोन रुपयाच्या चहासाठी मित्राकडेच अपेक्षा करायची
प्रयाकटिकल सुरु जाली की डेड लाइन दिवशी जमा करायची
त्यासाठी मात्र शेवटची रात्र जगवाय्ची
दुपारी पेपर असला की सकाळी आभ्यास करायचा
आणि हाच फॉरम्युला दरवेळी वापरायचा
दर दिवशी आपण सागले जमायचो
सगले प्रोग्राम क्यान्सल करुन मुद्दाम भेटायला यायचो
करियरची चिंता तेंव्हा कोणालाच नव्हती
आणि आता देखिल तिची भिडं कोणालाच नाही
आता मात्र भेत्न्यसती वेळ शोधावा लागतोय
आणि त्यासाठी सुद्धा मुहूर्त लागतोय
न भेटण्याची कारनसुद्धा तयार ठेवलित सगळ्यानी
आठवणींचे थावे मानत सोडलेत सगळ्यानी
कोण कोठे निघून गेलं आता पत्ता ही लगत नाही
भेटू म्हनलं तरी आता सहज कुणी भेटत नाही
संपले ते दिवस राहिल्या फ़क्त आठवणी
तुमच्या आहेत का माहित नाही
पण अजुन तरी त्या माझ्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा